Bhondal celebration

Bhondal celebration

Posted on Jan 23rd, 2022.

हस्त नक्षत्राला सुरूवात झाली की भोंडल्याला सुरूवात होते. हस्त नक्षत्राचं प्रतिक म्हणून हत्तीची पुजा केली जाते आणि त्याभोवती फेर धरून निरनिराळी गाणी गायली जातात. अमेरीकेत् शाळेतील मुलांनी हा उपक्रमांत अशा प्रकारे भाग घेतला.

Send Us A Message

If you have any questions about our school or would like to enroll, please call us or fill out the form below.